Khadiwale Vaidya Tells Secrets of Healthy Food During Purnabrahma Launch Event

31 Comments

 1. Those who are looking for address in Mumbai – Gai Galli, Near Kailash lassi, Dadar East

 2. Aap le khoop khoop Dhayanyvad

 3. फार सुंदर व उपयुक्त माहिती. वैद्य खडीवाले यांना शतशः प्रणाम!

 4. Siranche books ahet ka Ani kute milatil

 5. तुम्ही तुमच नंबर पाठवा

 6. Vaid khadilwal ka addres chaiye

 7. Best.खुप छान….. खडिवाले वैद्य यांना मी 35 वर्षा पासुन ओळखतो Air Force मधे सेवा केल्यावर वैद्य झाले…..
  पण आजकाल युटूबवर फालतू निमहकीम वैद्य दाखवतात (एक दिवसात बरे करु, दोन दिवसात शुगर कमी ईत्यादी) या गद्दार वैद्यकीय लोकापासुन सावधान

 8. kanane aiku yene band 100% zalyawar(chukichya aushadhopcharamule) upchar sangawet.

 9. खूप खूप छान माहिती मिळाली पत्ता व फोन नंबर मिळाला तर बरं होईल हातावर गाठी आहे उपाय सांगा

 10. Sir tumhi sangitleli mahiti kupach chan ahe…

 11. 👌

 12. Very informative speech by vaidya Khadi wale.

 13. Dada please mobile do

 14. अप्रतीम

 15. बार बार पेशाब का होना बहुमुञ रोग का ईलाज बताओ ं उमर 80 साल माताजी हैं आपका मोबाईल नंबर बता ऐं

 16. Itching sathi kahi sanga na

 17. Very very Good

 18. खुप छान माहिती मिळाली .जर मला पत्ता मिळाला तर जरुर आम्ही येऊ

 19. Salute

 20. Poornabramh have, purnabramha chook aahe

 21. Even lecture arrange karanarani patta and. Phone. No pathavava. Please

 22. Tyancha Mumbai la dawakhana. Ahe tyacha address ani ph. No. Koni pathavel ka?

 23. sir maz way 43 varshachi ahe mazi 2 varshapurvi angeoplasty zali heartattack ala nahi mazi right side 100 % band hoti mi kay kalji gheu

 24. अॅल्युमिनियमच्या भांडयातले विषारी सत्य #########
  प्रत्येक बाबतीत पैशाने परवडणाऱ्या गोष्टींचा विचार करून कसे चालेल? आणि प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा काय परवडते यापेक्षाही काय चांगले याचा विचार व्हायला हवा. आता आपल्या स्वयंपाकघरातल्या अॅल्युमिनियमच्य
  ा भांड्यांचेच बघा. आता तुम्ही म्हणाल अॅल्युमिनियमच्या भांड्याचा आणि आरोग्याचा काय संबंध? पण संबंध आहे. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की अॅल्युमिनियमची भांडी आरोग्यास हानिकारक असतात. अॅल्युमिनियमच्य
  ा भांड्यात स्वयंपाक करताना भांड्यामधील अॅल्युमिनियम हे काही प्रमाणात अन्नपदार्थांत मिसळते. दूध,चहा तसेच टोमॅटो, चिंच, लिंबू यांसारख्या आम्लीय पदार्थां सोबत रासायनिक अभिक्रिया करते आणि खाण्या-पिण्याद्वारे ते आपल्या पोटात जाऊन रक्तप्रवाहात मिसळते. आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात ते साठून राहते. त्याचा परिणाम अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. पोटदुखी हाडांचे दुखणे, स्मृतिभ्रंश, किडनीचे विकार, मुलांची वाढ खुंटणे इत्यादी आजार उद्भवू शकतात कारण अॅल्युमिनियम शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम शोषण्यास अडथळा आणते. भारतात सर्वात प्रथम इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत म्हणून कारागृहात अॅल्युमिनियम भांड्याचा वापर सुरू केला. आज ब्रिटन,फ्रांस, स्पेन, जर्मनी यांसारख्या देशांत अॅल्युमिनियम कुकवेअर वर बंदी आहे परंतु आपल्यासारख्या विकसनशील देशात मात्र अजूनही पैशाला परवडतात म्हणून अॅल्युमिनियमची भांडी घरापासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत सर्वत्र वापरली जात आहेत. तसेच काहीजण नॉनस्टिकची भांडी वापरतात परंतु ती सुद्धा जपून वापरावी लागतात. कारण या भांड्यांना टेफलॉन कोटिंग असते. त्याच्याखाली अॅल्युमिनियम असते. हे टेफलॉन अन्नपदार्थांचा आणि अॅल्युमिनियमच्या संपर्काला रोखते. पण हे कोटिंग निघाले की मात्र अॅल्युमिनियमशी अन्नघटकांचा संबंध येवून ते पदार्थात मिसळू लागते. म्हणून नॉनस्टिक भांडी वापरताना त्यांचे कोटिंग सांभाळणे गरजेचे असते. ही भांडी घासतांना तारेच्या घासणीने घासू नयते. भांडे जर मोठ्या आचेवर तापवले तर हे टेफलॉन घातक ठरू शकते. म्हणून पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ नॉनस्टिक भांडे मोठ्या आचेवर ठेवू नये. नॉनस्टिक भांडे वापरताना ते खरचटून त्यावरचे कोटिंग निघू नये म्हणून लाकडाचे किंवा प्लॅस्टिकचे चमचे वापरले जातात. पण हे चमचे सारखे स्वयंपाकासाठी वापरले आणि ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर मात्र अस्वच्छतेमुळे या चमच्यांमुळेही जंतूसंसर्ग होतो. त्यामुळे अॅल्युमिनियमला उत्तम पर्याय म्हणजे स्टेनलेस स्टील, लोखंड, काच व हार्ड अॅनोडाईज्ड ची भांडी आहेत आणि त्यांच्या वापराद्वारे आपण आपल्या पोटात अन्नाद्वारे जाणारा विषप्रवेश नक्कीच रोखू शकतो.
  अधिक सविस्तर माहितीसाठी अनेक लेख व व्हिडीओज गुगल व यु ट्यूब वर उपलब्ध आहेत त्यासाठी "Aluminium Utensils" किंवा "अॅल्युमिनियम ची भांडी" असे सर्च करा.
  हा लेख आपल्या मित्र मैत्रीणी तसेच नातेवाईकां मध्ये नक्की शेअर करा व त्यांचे जीवन निरोगी बनवा……..!!!!!!!

 25. Dr aapala ph number milel ka?

 26. we are eating vitamin supplement means we are giving away our money to pharmacy company ,such attitude is also wrong…..

 27. if someone does not want to follow dietary restrictions and just thinks that getting operated for stone is comfortable for him then what's the problem…..we should not blame others from such platforms and through media…..it's individual choice….

 28. very good information…..but I think we should not misguide people and all doctors and pharmaceutical company making only money is not the right perception……there comes a situation where you have remove the stone surgically to avoid renal damage……it is very easy to speak that no need for surgery ……sorry but true

 29. PH no do khdiwale

 30. Encyclopaedia of ayrved !

 31. v nice video Sir….. informative ……
  hats off to khadiwale Sir ……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *